Surprise Me!

Jagane Live | हत्तींचा चित्तथरारक प्रवास

2021-04-28 625 Dailymotion

कर्नाटकातील हत्ती सुयोग्य परिसर आणि मुबलक खाद्य असल्यामुळे 1996 च्या सुमारास महाराष्ट्रात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पासून शाहूवाडी पर्यंत त्यांचा हा प्रवास या व्हिडिओतून मांडला आहे.

'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर,  मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम

Buy Now on CodeCanyon